सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आत असलेला.
उदाहरणे : तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
समानार्थी : अंतःस्थित, अंतर्गत, आंतर, आतचा, आतला, आतील
जो अंदर का हो।
Happening or arising or located within some limits or especially surface.
अर्थ : प्रकट नाही असा.
उदाहरणे : त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
समानार्थी : अंतस्थ, खाजगी, खासगी, गुप्त
जो छिपा हुआ हो।
स्थापित करा
अंतःस्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antahsth samanarthi shabd in Marathi.